¡Sorpréndeme!

Monitorchi Shala | मॉनिटर घेतोय सर्वांची शाळा! | Harshad Naybal | Colors Marathi

2019-02-20 6 Dailymotion

कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर' ह्या कार्यक्रमातील सगळ्यांचा लाडका मॉनिटर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मॉनिटरची शाळा' ह्या खास कार्यक्रमातून मॉनिटरचे खास परफॉर्मन्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. येत्या १७ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता हा विशेष भाग पाहता येणार आहे. पाहूया ह्या भागाची एक खास झलक! Reporter- Kimaya Dhawan Video Editor-Ganesh Thale